सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

कोणतरी रुसल होत

नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे 

 कविता आवडल्यास नक्की लाईक कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद.


कोणतरी रुसल होत

का कुणास ठाऊक पण कोणतरी रुसल होत

कोणतरी कोणावर मरत होत कोणतरी कोणासाठी झुरत होत का कुणास ठाऊक पण कोणतरी रुसल होत

कोणतरी त्याग करत होत कोणतरी चल निघ मनत होत 

का कोणास ठाऊक पण कोणतरी रुसल होत.

कोणतरी त्रास देत होत कोणतरी वेदना देत होत.

पण त्या वेदनाही कवटाळून घेत होत 

का कोणास ठाऊक पण कोणतरी रुसल होत

रुसवेपणा दूर करायला कोणीच नव्हतं 

पण स्वताच रसवेपणा दूर करू पाहत होत 

का कुणास ठाऊक पण कोणीतरी रुसल होत.

रूसून तरी काय मिळणार होत पण मन त्याचं शांत कोठे होत मनालही कळून चुकलं होतं

का कुणास ठाउक कोणतरी रुसल होत 

का कुणास ठऊक कोणतरी रुसल होत

तू परत येशील का

नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे. माहितीचा खजिना वाचण्यासाठी आम्हला फॉलो करायला विसरू नका.

कविता आवडल्यास नक्की लाईक कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद.

तू परत येशील का

मराठी कविता संग्रह

मराठी कविता 

तू परत येशील का आणि मला एकदा मिठीत घेशील का

खूप स्वप्न रंगवले होते ते पूर्ण करशील का रंगलेल्या स्वप्नात मला दिसचील का सांग तू परत येशील का

जातानाही हासली होतीस माझ्यासाठी रडशील का 

विसरलो नाही तुला मला एकदा अा ट वशिल का सांग परत येशील का

माझं प्रेम समजून घेशील का एकदा माझ्या प्रेमात पडशील का तुझ्यासाठी खूप झुरायचो एकदा माझ्या साठी झुरचील का सांग एकदा परत येशील का

तुझ्याविना मी पोरका झालो मला आसरा देशील का 

तुझ्यावर प्रेम केलं त्याचं दुःख एकदा देशील का सांग परत येशील का

तू गेलीस तेव्हा एकटाच रडलो होतो  एकदा माझ्यासोबत रडशील का सांग परत येशील का 

तुझ्या त्या आठवणी आजही काळजात दाटून येतात एकदा येऊन पावसा सारख्या धो धो पडशील का सांग परत येशील का

प्रेम केलं होतं ते मुख होत त्या प्रेमाला बोलत करशील का

एकदा येऊन मला I love you. मनशिल  सांग परत येशील का

आमच्या नशिबात प्रेमच नव्हतं

नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे.नवनवीन कविता वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.

कविता आवडल्यास नक्की लाईक कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद.

आमच्या नशिबात प्रेमच नव्हतं मराठी कविता 

आमच्या नशिबात प्रेमच नव्हतं

प्रेम म्हणजे काय हे माहीतच नव्हतं

प्रेमात सगळ काही कळत अस प्रेम करणारी लोक म्हणत होती पण आम्हला ते कधी जानवलच नव्हतं

पण आमच्या नशिबात प्रेमच नव्हतं

आम्हला पण ते ह्वावं वाटत होत

आम्हाला पण प्रेमात न्हाऊ वाटत होत

पण आमच्या नशिबात प्रेमच नव्हतं

प्रेमात लोक वेडे होतात उध्वस्त होतात

आम्हाला पण एकदा प्रेमात वेड व्हायचं होत

आम्हाला पण एकदा उध्वस्त व्ह्यायच होत 

पण आमच्या नशिबात प्रेमच नव्हतं

प्रेमात लोक जीव देतात प्रेमात लोक जीव घेतात

आम्हाला पण एकदा प्रेमात जीव द्यायचा होता

पण आमच्या नशिबात प्रेमच नव्हतं

आम्हाला पण एकदा प्रेम करून पहायचं होतं

आम्हाला पण प्रेमात दंग होऊन पहायचं होत

आम्हाला पण प्रेमात रंगून जायचं होतं

पण आमच्या नशिबात प्रेमच नव्हतं 

मराठी कविता संग्रह

मराठी कविता 

आज कालच्या प्रेमावर भरोसा काय

नमस्कार मंडळी आपल्या mahasarakar या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे.माहितीचा खजिना वाचण्यासाठी फॉलो करायला विसरू नका

 कविता आवडल्यास नक्की लाईक कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद.

 आज कालच्या प्रेमावर भरोसा काय

आज कालच्या प्रेमावर भरोसा काय

प्रेम कुठं कोणच एकासोबत सुरू हाय

ज्याचं आहे त्याचच सुरू हाय

बाकीचाच्याना प्रेमाचं लयच वांदा हाय

आज कालच्या प्रेमावर भरोसा काय

जे सिंगल आहे तेच लय खुशीत हाय

त्याला कुणाच्या मनात राहायची गरजच काय

जे आहेत प्रेमात ते तर लय दुःखी हाय

एकटच ढसा ढसा रडतंय त्याला कोनितर पहाय

आज कालच्या प्रेमावर भरोसा काय

हिर रांझा तर प्रेमात मेलेले हाय

आज कालच्या प्रेमात लोक एकमेकांना मारून पहाय

प्रेमाच्या नावावर नुसता धोकाच चालू हाय

कोणालातरी कोण रोज नवीनच मिळत हाय

धोका द्यायला थोडीतर लाज वाटटी का नाय

प्रेम भंग्याचा येथे बाजारच भरलेला हाय

त्याचं बाजारात फिरून वाटतंय 

आज कालच्या प्रेमावर भरोसा काय

आज कालच्या प्रेमावर भरोसा काय

मराठी कविता संग्रह

मराठी कविता 

नजरेच प्रेम परत मिळेल का

नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे.

कविता आवडल्यास नक्की लाईक कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद.

नजरेच प्रेम परत मिळेल का

नजरेच प्रेम परत मिळेल का

तेच आमचं खर प्रेम होत हे सिध्द होईल का

नजरेतून प्रेम थेट काळजात घुसल का

सांग ना नजरेच प्रेम परत मिळेल का

तुझ्या त्या नजरेची आठवण आजही होते

त्या नजरेत मला समावून घेशील का

त्या नजरेतून मला काहीतरी बोलशील का

सांगना नजरेच प्रेम परत मिळेल का

तू गेलीस तेव्हा पासून प्रेम विसरूनच गेलो य

जगात प्रेम आहे हे एकदा दावशिल का

सांगना नजरेच प्रेम परत मिळेल का

तुझ्या मनात माझ्याविषयी उत्तर होत हा

पण मी तुला विचारूच शकलो नाही

मी आता विचारीन तुला उत्तर हा म्हणून देशील का

सांगना नजरेच प्रेम परत मिळेल का

आबोल प्रेम होत आपल आणि पवित्रही तितकच

दोन मनाचं मिलन हे पूर्णच झाल नाही

ते मिलन पूर्ण होईल का

सांगना नजरेच प्रेम परत मिळेल का

तुझ्या त्या प्रेमळ नजर आठवल्यास आजही वाटतं तू येथेच आहेस

पण मनाला काही माहीत तू खूप दूर आहेस

आयुष्यात एकदा तरी आपली भेट होईल का

सांगना नजरेच प्रेम परत मिळेल का 

मराठी कविता संग्रह

मराठी कविता 

प्रेमाचं खळ आमचं रिकामच हाय

नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे.

कविता आवडल्यास नक्की लाईक कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद.

प्रेमाचं खळ आमचं रिकामच हाय

प्रेमाचं खळ आमचं रिकामच हाय

प्रेमाचं धान कधी उगवलच नाय

प्रेमाला कितीही खत पाणी दिलं पण

प्रेमाची जमीन आमची सुपिकच नाय

प्रेमाचं खळ आमचं रिकामच हाय

प्रेमाचं बी आम्हाला चांगलं लागलच नाय

प्रेमाचं बी तर पेरून पाहिलं ते काय आलाच नाय

प्रेम झाल्यास त्याचं उत्पादन काय

प्रेमाचं खळ आमचं रिकामच हाय

आता ठरवलय प्रेमाची लागवड मनात करायची नाय

केल्यास तर मिळतच नाय लोकांचे खळे बगून मन चकितच होत हाय आमचं खळ कोणतरी येऊन भरील काय पण वाटतंय

आमच्या नशिबाचच प्रेमाशी काहीतरी वाकड हाय

प्रेमाचं खळ आमचं रिकामच हाय 

मराठी कविता 

आम्ही पण प्रेम केलं होतं

नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे.

कविता आवडल्यास नक्की लाईक कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद.

आम्ही पण प्रेम केलं होतं

आमच्या सोबत प्रेमात अस का होत 

जीव लावून पण उत्तर नाय येतं होत

प्रेमाच्या दारात जाऊन बोलणं नव्हत होत

प्रेम तर परत जा म्हणून सांगत होत

आम्ही पण प्रेम केल होत

आम्ही पण खूप जनीनवर प्रेम केलं होत

पण प्रेमाची झोळी रिकामीच राहिल्या गत वाटत होत

आम्ही प्रेम केलं होतं ते तर दुसऱ्याचं प्रेम होत

आमच्या हाती फक्त प्रेमाचं गाजरच उरलं होतं

आम्हीपण प्रेम केलं होतं

प्रेमाच्या नावावर टाईमपास करत होत

त्यांचा टाईमपास झाला की आम्हाला सोडून देत होत

ती बगत होती यालाच आम्ही प्रेम समजलं होत

पण तीच एकसोडून दोघासोबत प्रेम सुरू होत

आम्ही पण प्रेम केलं होत

आमच प्रेमच कोण समजून घेत नव्हत

जेवढ पण प्रेम केलं ते यातच आडकुन पडलं होत

प्रेम केलं किती तरीपण आम्हाला लिंबू टिंबुच समजलं होत

 तिच्या प्रेमाचे हिरो फॅन्ड्रीतल्या जब्या सारखीच दिसत होते

मला यातच समाधान वाटत होत

आम्ही पण प्रेम केलं होतं

तिला मला धोका देऊन खूप चांगलं वाटत होत

देव पण वरून पाहत होता तिच्यासाठी काळा नवरा करून देऊन त्यानं माझा नवस फेडल्यागत वाटत होत

आम्हीपण प्रेम केलं होतं

कोणतरी रुसल होत

नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉग वर सर्वांचे स्वागत आहे    कविता आवडल्यास नक्की लाईक कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद . कोणतरी रुसल होत का कुणास ठ...